ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
पर्मियन व पर्मो-ट्रायसिक पादपजाति
पर्मियन व पर्मो-ट्रायसिक पादपजाति : पुराजीव महाकल्पाच्या (सु. ६० ते २४.५ कोटी वर्षापूर्वीच्या काळाच्या) शेवटच्या विभागाला ⇨पर्मियन कल्प म्हणतात.
आर्यमहाकल्प व गण
हा विभाग यूरोपाच्या स्तरवैज्ञानिक अभिलेखमालेतील (थरांच्या कालानुक्रमे असणाऱ्या नोंदीतील) उत्तर कार्बॉनिफेरसपासून पुराजीव महाकल्पाचा उरलेला भाग व सर्व मध्यजीव व नवजीव-महाकल्प यांच्याशी तुल्य आहे.
कॅलॅमाइटेलीझ
कॅलॅमाइटेलीझ : पुराजीव महाकल्पात (सु. ६०-२४.५ कोटी वर्षांपूर्वी) अस्तित्वात असलेल्या पण आता फक्त जीवाश्मरूपात (अवशेषरूपात) आढळणार्या वाहिनीवंत (पाणी वा अन्नाची ने-आण करणारी शरीरघटक असणार्या) अबीजी वनस्पतींचा [ → टेरिडोफायटा] एक विलुप्त गण.
English to Hindi Transliterate